Browsing Tag

Teacher

धक्कायक; सरकारी शिक्षकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण; जबरदस्तीने लग्नही लावले…

हाजीपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यात पुन्हा एकदा पकडून लग्न म्हणजेच 'जबरदस्तीने विवाह' झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. येथे नवनियुक्त शिक्षक मुलांना शिकवून घरी जात होते. दरम्यान, स्कॉर्पिओमध्ये स्वार असलेले 4 ते 5…

शिक्षिकेच्या प्रियकराने केली दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या…

कानपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये 17 वर्षीय मुलाची त्याच्या शिक्षकाच्या प्रियकराने हत्या केली. ही हत्या अपहरणाचे भासवण्यासाठी त्याने मुलाच्या कुटुंबीयांकडून खंडणीही मागितली. ट्यूशन टीचर…

डी.एड, बी.एड : वाढती बेरोजगारी आणि तरुणांमधील नैराश्य

लोकशाही, विशेष लेख २००७-०८ पासून शिक्षण क्षेत्रातील अध्यापक होण्यासाठी लागणारी पदवी आणि पदविकेसाठी महाराष्ट्रात अनेक डी. एड (D. Ed), बी. एड (B. Ed) महाविद्यालयांना परवानगी मिळाली. त्यानंतर याच परवानगी मिळालेल्या अनेक महाविद्यालयामधून…

जुन्या पेन्शनसाठी जामनेर तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा संप…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: "एकच मिशन जुनी पेन्शन" या घोषणा देत जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जामनेर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महसूल विभागाचे तलाठी, ग्रामसेवक व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी…

शिक्षण सेवकांसाठी सरकारची गोड बातमी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारने शिक्षण सेवकांसाठी एक गोड बातमी दिली आहे. राज्य सरकारने (Government of Maharashtra ) शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारकडून याबद्दलचा जीआर प्रसिद्ध करून मानधनात…

धक्कादायक; ७ महिन्यांच्या गरोदर स. प्रध्यापिकेची आत्महत्या…

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: औरंगाबाद शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद येथील एका इंजिनिअरींग महाविद्यालयातील गरोदर असलेल्या सहाय्यक प्राध्यापिकेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. वर्षा दीपक नागलोत (३०)…

तळोदा येथे शिक्षकाच्या घरात चोरी…

तळोदा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तळोदा येथे शिक्षकाच्या घरातून तब्बल चार लाखाच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना घडली आहे.(An incident of theft of goods worth four lakhs has taken place from the teacher's house) सविस्तर वृत्त…

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिरपूर येथे बाईक रॅली…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिरपूर शहरातून किसान विद्या प्रसारक संस्था मध्यवर्ती कार्यालयापासून ते शिरपूर तहसीलदार कार्यालयापर्यंत बाईक रॅली आज दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता…

मुलाची निरागसता पाहून शिक्षिकेचा राग शमला…(व्हिडीओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; बदलत्या काळानुसार माणसांच्या सवयीही झपाट्याने बदलत आहेत. एक काळ असा होता की मुलं शिक्षकाच्या नावाने भीतीने थरथर कापायची. शिक्षकांशी बोलणे तर दूरच, अनेकांनी त्यांच्यासमोर तोंडही उघडले नाही, मात्र…

अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाईचे आदेश…

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन बुलढाणा (PTA) ने जिल्यातील मलकापूर, बुलढाणा, मेहकर, खामगाव तसेच इतर ठिकाणी अनुदानित, विना-अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा /…

विद्यार्थ्यासोबत व्हिडिओ व्हायरल…! शिक्षिका निलंबित…

हरदोई, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशातील हरदोई येथील एका सरकारी शिक्षिकेला विद्यार्थ्याकडून मसाज घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला निलंबित करण्यात आले आहे. ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला पोखरी…

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांसह शिक्षिकांनाही हिजाब बंदी

लोकशाही न्यूज नेटवर्क  म्हैसूर ;कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय. कर्नाटकात विद्यार्थ्यांसोबत आता शिक्षिकांनाही परीक्षा हॉलमध्ये हिजाब (hijab) घालून येण्यास मनाई केली आहे. हिजाब परिधान करुन येणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षिकांना दहावी…

धक्कादायक.. मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती : येथील शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे मुख्याध्यापकाने  केस कातरून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना  एका नामांकित शाळेत मंगळवारी उघडीस आली आहे . याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी संबंधित…

शिक्षकी पेशाला काळीमा, वर्गातील दरवाजा बंद करून मुलीसोबत अश्लील कृत्य

लोकशाही न्यूज नेटवर्क  सातारा :येथील शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. शाळेत दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीसोबत शाळेतील शिक्षकानेच अश्लील कृत्य केल्याचे समोर आले. या घटनेमुळे साताऱ्यात तीव्र संतापाची…

टीईटी गैरव्यवहार प्रकरण : पात्र शिक्षकांची कुंडली लवकरच उघड

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपात्र असताना देखील पात्र झालेल्या उमेदवारांची कुंडली लवकरच पोलिसांच्या हाती मिळणार आहे.गैरव्यवहारात पोलिसांना आढळून आलेल्या सात हजार 880 उमेदवारांपैकी किती जण सध्या शिक्षक…