कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या रेल्वेवर जळगावात दगडफेक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथे मोठी घटना घडली आहे. जळगाव रेल्वे स्थानक येथून प्रयागराज येथे निघालेल्या ताप्ती गंगा एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. महाकुंभमेळ्यासाठी ही ट्रेन प्रयागराजला जात होती.…