३७ वर्षीय तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू…
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
निमखेडी शिवारातील रहिवासी ३७ वर्षीय तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिपक दिनकर भारंबे (३७) रा. पाडळसे ता. यावल ह.मु.निमखेडी शिवार, खोटे नगर, जळगाव…