Browsing Tag

Talathi accepts bribe in ACB trap

१० हजाराची लाच स्वीकारतांंना तलाठी जाळ्यात

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्याच्या मोबादल्यात १० हजाराची लाच स्विकारणाऱ्या देवगावच्या तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचुन रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली…