अजबच.. नदीमध्ये पाण्यासोबत सोनंही वाहतं; कमाईचं साधन ठरतेय ‘ही’ नदी
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
निसर्गातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी उघडकीस येत असतात. अशीच एक अजब गोष्ट समोर आलीय. भारत देश विविधतेने नटलेला आहे. भारताला निसर्गाने अनेक देणग्या दिल्या आहेत. भारतात ४०० हून अधिक छोट्या - मोठ्या नदी…