अजित पवारांची विधानसभेत मोठी घोषणा, 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार
मुंबई
राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आणि सुरुवातीलाच विरोधकांनी एमपीएससी आणि स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विरोधी पक्षनेत्यांच्या म्हणण्याला उत्तर देताना…