स्व. बापूजी प्रीमियर लीग 2022 क्रिकेट चषकचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते होणार उद्घाटन
भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क
संपूर्ण जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींना उस्तुकता असणाऱ्या स्व. बापूजी प्रीमियर लीग 2022 या प्रथम पर्वाला दि.19 रोजी सुरुवात होणार आहे. या प्रीमियर लीगचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या…