आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्यात मानसोपचार विभागाला यश
१० ऑगस्ट - जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस
जळगाव - अभ्यासात मागे असणे, हातात पैसा नसणे.., नोकरी न लागणे... व्यवसायात नुकसान होणे.., कौटूबिक वादातून आलेले नैराश्य... अशा विविध कारणांमुळे मानसिक रुग्ण झालेल्या व्यक्ती आत्महत्येच्या विचारासह…