“सरडासुद्धा आत्महत्या करेल..” अंधारेंचा फडणवीसांना टोला
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आजपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की…