वरणगावमध्ये इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
वरणगाव शहरातील मकरंदनगर येथील रहिवासी असलेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना (दि १७) शनिवार रोजी घडली.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मकरंदनगर मधील रहिवाशी असलेल्या शशीकांत रघुनाथ…