अभिनेत्री मौनी रॉय अडकली लग्नाच्या बेडीत!
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
छोट्या पडद्यावरील 'नागिन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारशी लग्न बंधनात अडकली आहे. त्यांच्या हळदीचे आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.…