मोठी बातमी.. देशद्रोहाचे कलम तूर्तास सुप्रीम कोर्टाकडून स्थगित
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सुप्रीम कोर्टाने देशद्रोहाचे कलम काही काळासाठी स्थगित केले आहे. तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत पोलिसांनी कोणतीच तक्रार देशद्रोहाच्या कलमांतर्गत दाखल करू नये अशा सूचना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला…