अंगुली मुद्रा कक्षाचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अंगुली मुद्रा कक्षाचे जळगाव शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते आज सकाळी उद्घाटन करण्यात आले.
ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम अर्थात…