जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात २३ व २४ सप्टेंबर रोजी ‘एआय राष्ट्रीय परिषदे’…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
येथील जी एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे तसेच आयइआय चाप्टर नाशिक, कोग्निडो.एआय, इंडेस…