प्रवाशांना दिलासा ! मुंबई, नागपूर, मालदा टाउन दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष ट्रेन धावणार
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर / मालदा टाउन दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर…