“टाळी एका हाताने वाजत नाही, पण त्यातून उजवे हाताचा जोर जास्त असतो”
ताराबाई शिंदे या मूळच्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील होत्या. त्यांचे वडील बापूजी शिंदे ज्योतीराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतील एक कार्यकर्ते होते. त्यामुळे लहानपणापासूनच ताराबाई शिंदे यांच्यावर ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव…