भाजप स्वबळावर निवडणूक लढणार?
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा संकेत आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. तर काही पक्षांकडून स्वबळाची देखील चाचपणी होत आहे. त्यातच आता…