.. तर फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत- रवी राणा
अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क
अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलंय. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) भ्रष्ट सरकार गेले. आता एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकार आले.…