इस्त्रायलमध्ये स्टेट ऑफ वॉरची घोषणा, रॉकेट हल्ला झाल्यानंतर घेतला निर्णय
लोकशाही न्यूज नेटवर्क
इस्त्रायलमध्ये स्टेट ऑफ वॉरची घोषणा करण्यात आली आहे. गाझा स्ट्रीपमधून हमासाच्या दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केल्यांनतर हा निर्णय घेतला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा स्ट्रिपमधून इस्त्रायली भागात मोठ्या प्रमाणात…