पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण ; नागपूरमधून संदीप गोडबोले मुंबई पोलिसांच्या ताब्यात
लोकशाही न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या राड्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.पवारांच्या घरावरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शनही सांगितलं जात होतं. तेच…