Browsing Tag

ST Workers Strike

ST कर्मचारी आक्रमक, पवारांच्या घराच्या आवारात घुसून चप्पलफेक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क काल सायंकाळी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आझाद मैदानात जल्लोष करणारे एसटी कर्मचारी अचानक आक्रमक झाले असून कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी घुसून चप्पलफेक आणि…

अखेर ST संपाचा तिढा सुटला ! २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. अखेर या संपाचा तिढा सुटला आहे. २२ एप्रिलपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई…

ST चा संप जीवावर बेतला; रिक्षातून पडल्याने विद्यार्थिनीचा करुण अंत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धावत्या रिक्षातून तोल जावून खाली पडलेल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी जळगाव जिल्ह्यात घडली आहे. तृप्ती भगवान चौधरी (वय १७) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. एसटी बस…

ग्रामीण भागातील जनता लालपरीच्या प्रतीक्षेत

रजनीकांत पाटील, लोकशाही न्यूज नेटवर्क आगारातील कर्मचाऱ्यांची संपात उडी घेवून आज सुमारे चार महिन्याच्या जवळपास कालावधी लोटला आहे. अनेक बसेस आजही आगाराच्या आवारात उभ्या आहेत. तर बोटावर मोजण्यात इतक्याच एस.टी. रस्त्यावर धावत आहे. आगारातर्फे…

क्वॉर्टर्स रिकामे करण्याच्या नोटीसांचा योगायोग कि…?

एसटी महामंडळ जळगावच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली हुडकोतील क्वार्टर्समधील राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभागनियंत्रक भगवान जगणोर यांनी नोटीस बजावल्याने संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या महिलांनी आज संताप व्यक्त केला. विभाग नियंत्रक भगवान जगणोर…

आते तरी ‘एसटी’ सुरू करा हो..

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   गेल्या अनेक महिन्यापासून बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह सामन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करून अधिक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आता शाळा महाविद्यालये सुरू झाले असून अनेक नागरिकांना महत्वाच्या…

माझ्यावर दबाव आणण्यासाठी भावाला पाठवली हद्दपारीची नोटीस; पडळकरांचे गंभीर आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावं या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार त्यांच्यावर कारवाईचा करीत…

.. तर त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आज पुन्हा चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचं…

एसटी बंदच! प्रवाशांसह विद्यार्थी टांगणीला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून एसटी बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. तर विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करणे हे आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे येथील प्रवाशांसह …