Browsing Tag

SSC Result 2022

मोठी बातमी ! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल उद्या १७ जून २०२२ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.…