दहावी- बारावीच्या परीक्षा केंद्रांवर असणार बैठे पथक
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावी-बारावाची परीक्षा (SSC-HSC Exam) फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान तर दहावीची…