Browsing Tag

Sport

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीसह..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीचाही अर्जुन पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग…

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लातूरचे दोन्ही संघ विजयी

जळगाव-;- शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात ४८ व्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांचा आणि मुलींमध्ये लातूरच्या दोन्ही संघांनी विजयी झाले आहे. तर दोन्ही गटात उपविजेते नागपूर संघ ठरला तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबईच्या संघांना समाधान मानावे…

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेत मुलांमध्ये मु जे तर मुलींमध्ये पोदार विजेता

गोदावरी व रायसोनी उप विजेते  जळगाव :- जिल्हा क्रीडा संकुल क्रीडांगणावर मनपा स्तरीय आंतरशालेय १७ वर्षाखालील मुलं आणि मुलींच्या स्पर्धा सुरू होत्या त्यात मुलांमध्ये मु जे यांनी गोदावरी चा २-० ने तर मुलींमध्ये पोदार ने रायसोनी चा १-० ने पराभव…

महिला कुस्तीपटू सोबत झालेल्या अन्यायाचा क्रीडाप्रेमींकडून निषेध

जळगाव-;- जळगाव -दिल्ली येथे महिला खेळाडू सोबत दिल्ली पोलिसांनी केलेल्या कृत्याचा जळगाव येथील क्रीडा प्रेमींनी निषेध नोंदवित, दिल्ली पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व महिला खेळाडूंच्या न्याय मागण्या ची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी…

जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे २५ खेळाडू उत्तीर्ण

जळगाव ;- तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मे २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बॅडमिंटन हॉल येथे ब्लॅक बेल्ट (डॅन) परीक्षेचे आयोजन…

‘महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने अशोक जैन यांचा सन्मान

ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन उत्साहात जळगाव . लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील…

रणजी ट्रॉफीत पृथ्वी शॉने झळकावले तडाखेबंद शतक

लोकशाही न्यूज नेटवर्क रणजी ट्रॉफीत भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या आणि श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत संधी…

प्रा. डॉ. प्रदीप तळवलकर तुम्ही सुद्धा..!

लोकशाही विशेष जळगाव शहरातील नामांकित शिक्षण संस्था ला. ना. हायस्कूल मधील क्रीडा शिक्षक डॉ. प्रदीप तळवलकर यांची विद्यार्थ्याप्रती क्रीडा शिक्षक म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. त्यांनी त्यांच्या क्रीडा शिक्षक पेशाच्या कारकिर्दीत अनेक तरुण…

स्निग्धा जोशी यांना जिल्हास्तरीय क्रिडा नारीशक्ति पुरस्कार जाहीर

मनवेल. ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  साकळी येथील रहिवाशी व यावल येथील माध्यमिक कन्या शाळेतील शिक्षिका सौ. स्निग्धा प्रमोद जोशी यांना जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ यांच्या…