Browsing Tag

Sport News

राष्ट्रीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद

लोकशाही न्यूज नेटवर्क  आसाम येथे पार पडलेल्या ३९ व्या राष्ट्रीय सीनियर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धा व १२ वी राष्ट्रीय सीनियर पूमसे तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक पदकांसह प्रथम स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेता…

हॉकी विश्वचषकाचा उद्यापासून थरार रंगणार

लोकशाही न्यूज नेटवर्क भारताच्या यजमानपदात चौथ्यांदा हॉकी विश्वचषक शुक्रवार म्हणजेच उद्यापासुन 13 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. ओडिशातील राउरकेला आणि भुवनेश्वर येथे विश्वचषक स्पर्धेची 15 वा हंगाम खेळवला जाणार आहे. या…

गूड न्यूज ! श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत जसप्रीत बुमराहला संधी

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क भारतीय संघासाठी (Team India) गुड न्यूज आहे. बीसीसीआय़ने (BCCI) श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज (fast bowler) जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) संधी…

रॉजर बिन्नी BCCI चे नवे अध्‍यक्ष, काेषाध्‍यक्षपदी आशिष शेलार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या (BCCI) अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी जय शहा तर…

अट्रावलच्या कल्पेश शिरसाळेची आंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धेत निवड

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  आदिवासी क्षेत्र म्हणुन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अट्रावल या अगदी छोटयाशा गावातुन जन्मास आलेल्या कल्पेश शिरसाळे या उदयमुख तरूण क्रिकेटच्या अष्टपैलु खिलाडीची आंतरराष्ट्रीय  क्रिकेट स्पर्धसाठी निवड झाली…

४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी प्रवीण ठाकरेंची पंच म्हणून नियुक्ती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चेन्नई (महाबलीपुरम्) येथे २८ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त…

नीरज चोप्राने इतिहास रचला..!

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन (Tokyo Olympic Champion) असलेल्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) रौप्य पदक जिंकले आहे. नीरजने चौथ्या प्रयत्नात…

खेलो इंडिया युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत इशिता रेवाळेची अद्वितीय कामगिरी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनिल रेवाळे हिने नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत फ्लोअर एक्सरसाईज या क्रिडा प्रकारात…

जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची उल्लेखनीय कामगिरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादप्रमाणे यावर्षीही १९ वर्षाखालील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा, 'फ', गटासाठी अहमदनगर येथे दि. १० ते २२ मे २०२२ या कालावधीत आयोजीत केली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्हा क्रिकेट…

महाराष्ट्र स्केटिंग संघातील ठाकरे क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी मारली बाजी

"59 वी अखिल भारतीय रोलर स्केटिंग चॅम्पिशीप 2021" ही स्पर्धा चंदीगड येथील मोहाली स्टेडियम येथे नुकतीच पार पडली 15 राज्यांच्या सुमारे 200 खेळाडूंनी भाग घेतला होता स्पर्धेत महाराष्ट्र संघाने भाग घेत 22 खेळाडू सहभागी झाले होते यात प्रबोधनकार…

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेरच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे झालेल्या 73 वी पुरुष 36 वी  महिला वरिष्ठ गट, 74 वि पुरुष व 37 वी महिला कनिष्ठ गट, 18 वी मुले/मुली युथ गटात राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत जळगाव जिल्हा…

एजाज पटेलचा विश्वविक्रम; एकाच डावात पटकावल्या 10 विकेट्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना सुरू आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. या सामन्याचा दुसरा दिवस आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशीपर्यंत 10 विकेट्स गमवून 325 धावा केल्या आहेत. किवी…

चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स खो-खो, कबड्डी व बॉस्केटबॉलचा संघ निवडण्यासाठी चाचणीचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   केंद्र शासनाच्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स (18 वर्षाखालील मुले व मुली) 2022 चे आयोजन हरियाणा येथे करण्याचे निश्चित झाले आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचे खो-खो व कबड्डी या खेळाच्या मुले व मुली…

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी जळगावचा संघ घोषित

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ७ नोव्हेंबर पासून पुणे पिंपरी येथे होत असलेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा पुरुष खुला गट हॉकी स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा हॉकीच्या संघाची अंतिम निवड हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांनी घोषित केली. या खेळाडूंना…

तालुका क्रीडा शिक्षक महासंघातर्फे मल्ल महेश वाघचा सत्कार

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील कुस्तीपटू महेश रमेश वाघ यांना राष्ट्रीय स्तरावर (हरियाणा येथे) स्टुडंट  नॅशनल गेम कुस्तीत 55 किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करतांना गोल्ड मेडल मिळाले.  त्याबद्दल महेश वाघ तसेच त्याचे क्रीडा…

ब्रेकिंग.. IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना महामारीमुळे  मे महिन्यात स्थगित झालेली इंडियन प्रिमीयर लीग (IPL 2021) नुकतीच 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु झाली आहे. पण सुरुवातीचे तीन सामने होताच  पुन्हा आयपीएलसमोर एक मोठं संकट येऊन उभं राहील आहे.…

क्रीडांगण विकास योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा नियोजन समिती, जळगांव यांच्याकडून उपलब्ध अनुदानातंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांवमार्फत अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान सन 2021-22 साठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार…

बजरंग पुनियाने भारताला मिळवून दिले ब्रॉन्झ मेडल

टोकयो भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. त्याने सेमी फायनलमध्ये 8-0 असा एकतर्फी विजय मिळवत मेडल पटकावले. कझाकस्तानच्या नियाजबेकोवशी बजरंगची लढत होती. कझाकस्तानच्या कुस्तीपटूनं सुरुवात बचावत्मक केल्यानं बजरंगला…

ऑलम्पिक जागरण राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑलम्पिक जागरण समीती व इकरा एच.जे. थीम महाविघालयात जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ऑलम्पिक जागरण एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी संपन्न  झाली. या कार्यक्रमाची प्रस्तावना क. ब. चौ. उ. म.…

मोदींची घोषणा: राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद’

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मोदी सरकारने राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता या पुरस्काराला हॉकीचा जादुगार समजल्या जाणाऱ्या आणि देशाला हॉकीमध्ये नावलौकिक मिळवून दिलेल्या मेजर ध्यानचंद यांचे…

41 वर्षांची प्रतीक्षा: भारतीय पुरुष हॉकी टीमने ऑलिम्पिक मेडल जिंकत घडवला इतिहास

टोकयो  41 वर्षांची प्रतीक्षेनंतर  भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मेडल जिंकत इतिहास घडवला आहे. . टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. भारताने 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल…

Tokyo Olympics 2020 : रवी कुमारची फायनलमध्ये धडक; आणखी एक पदक निश्चित

टोकयो  टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीमध्ये मोठी आशा आहे. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये भारताच्या रविकुमार दहीयाची लढत कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवशी  होती. या मॅचमध्ये रवी कुमार विजयी झाला आहे. भारताकडून यापूर्वी…

भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; T20 सामना पुढे ढकलला..

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि आजच्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून श्रीलंका मालिका बरोबरीत…

बुध्दिबळ राज्य पंच परीक्षेत आकाश धनगर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या  ऑनलाइन बुध्दीबळ राज्यपंच बुध्दिबळ परीक्षेत आकाश धनगर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. तसेच नुकतेच ऑल इंडिया चेस फेडरेशनतर्फे  घेण्यात आलेल्या राष्ट्रीय…

भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली  भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे आज  निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे या दिग्गजाची प्राणज्योत मालवली आहे. यशपाल यांनी भारतीय संघाला पहिलावहिला विश्वचषक जिंकून देण्यात…