पंढरपुर जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी आषाढी एकादशी निमित्त वारी विशेष गाड्या
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
विदर्भ आणि खान्देश मधील वारकऱ्यांसाठी चार गाड्या आणि त्यांचे प्रत्येक दोन फेरे अशा 16 गाड्या वारी विशेष म्हणून चालणार आहेत. या गाड्या नागपुर, नवी अमरावती व खामगांव येथून पंढरपुरसाठी आणि परत अशा चालणार आहेत.…