दोन वर्षांसाठी जळगावातील अट्टल गुन्हेगारांना केलं हद्दपार…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जळगाव जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी जळगाव पोलीस नेहमीच तत्पर असतात. याचाच एक प्रत्यय आज शहरातील गेंदालाल मिल परिसरातील तीन अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला जळगाव पोलीस अधीक्षक…