टीव्ही अभिनेत्रीची गळफास घेवून आत्महत्या
बेंगळुरू
कन्नड टीव्ही अभिनेत्री सौजन्याने आत्महत्या केल्याची माहिती उघडकीस आलीय. अभिनेत्रीने बेंगळुरूमधील कुम्बाल्गोडू याठिकाणी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. त्यानुसार पोलीस तपास…