Browsing Tag

#soniagandhi

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष; 24 वर्षानंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती पक्षाचा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तब्बल 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एका नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या…

मुख्यमंत्री नितीश आणि लालू यादव लवकरच सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकतात…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: 26 सप्टेंबर रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडी नेते लालू यादव सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकतात. नितीश कुमार दिल्लीत आले तेव्हा त्यांनी सोनिया गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली…

राहुल गांधींना अध्यक्ष होण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही : दिग्विजय सिंह

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी यांच्या पक्षाचे अध्यक्ष होण्याबाबत मोठे विधान केले असून, राहुल गांधींना पक्षाचे नवे अध्यक्ष बनवण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे ते…

गांधी यांचा रोजगाराच्या मुद्द्यारून भाजपला टोला…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भाजप खासदार वरुण गांधी यांनी रविवारी सांगितले की, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि चलनवाढ संपेपर्यंत त्यांचा हा लढा सुरूच राहणार आहे. स्वतःच्या पक्षावर टीका करताना श्री. गांधी म्हणाले की ते अशा…

काँग्रेसच्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी प्रियांका गांधींना फरफटत नेलं… (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ओढत, फरफटत ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसकडून पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा आरोप केला आहे. काँग्रेस…

हेराल्ड प्रकरणात हवालाची लिंक ED ला मिळाली…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; ईडी (ED) सूत्रांकडून दावा करण्यात आला की, नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणाशी संलग्न कंपन्या आणि थर्ड पार्टीत झालेल्या हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात…

“राष्ट्रपत्नी” संबोधल्यावरून संसदेत वाद-विवाद…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्याने संसदेत मोठा गदारोळ झाला होता. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी दिल्लीत पक्षाच्या निदर्शनादरम्यान राष्ट्रपतींसाठी हा शब्द…