एक धागा शौर्याचा ! सीमेवरील सैनिकांना पाठवल्या राख्या
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
"एक राखी सैनिकांच्या सन्मानासाठी" हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी एकत्रितपणे रक्षाबंधन हा सण देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सीमेवरील जवानांसोबत साजरा…