Browsing Tag

Solapur

किती सहन केले आम्हाला माहिती, फडणवीसांना अटक झाली असती

चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य : ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सोलापूर ;- भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना धक्कादायक वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी…

क्रूर आईने केले मुलाचे शीर धडावेगळे; पोलीस तपासात आले धक्कादायक कारण समोर…

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कव्हे येथे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सहा वर्षीय चिमुरड्याचा खून करून चिमुरड्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र मुलाच्या आईवरील उपचार…

धक्कादायक: बापानेच मुलाला संपवले, कोल्ड्रिंकमध्ये विष..

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतः च्याच मुलांना कोल्ड ड्रिंकमध्ये विष घालून जीवे मारल्याचे धक्कादायक घटना सोलापुरात घडली…

सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज १५ हजार घरांचे लोकार्पण

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील कामगार लाभार्थ्यांसाठ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार २४ घरांचे लोकार्पण शुक्रवार पंतप्रधान…

लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडली कोट्यावधीची मालमत्ता

सोलापूर – जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार  यांच्याकडे भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची अपसंपदा आढळून आली आहे. यानंतर किरण लोहारसह त्यांची पत्नी, मुलावरही…

राज्यातील मृत्युंजय दूतांनी वाचविले २ हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण – डॉ. रवींद्र कुमार…

अपघातानंतर जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला दाखल करण्याचे आवाहन जळगाव ;- राज्यात रस्त्यांवर अपघात झालेल्या २ हजाराहून नागरिकांचे प्राण मृत्युंजय दुतानी वाचविले असून राज्यात पुणे,अहमदनगर,सोलापूर नाशिक आणि जळगाव…

पोटच्या गोळ्यानेच घेतला बापाचा जीव !

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क दारूच्या आहारी जाऊन होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. दारूमुळे भरपूर जणांचे संसार उध्वस्थ होतांना पहिले आहे. अशीच एक भयानक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. वडील नेहमी दारू पिऊन घरच्यांना शिवीगाळ करून…

सोलापूर येथे डीपी जळाल्याने नागरिकांचे हाल, प्रशासनाची बघ्याची भूमिका

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्ह्यातील मोहोळे तालुक्यातील हरळवाडी येथील डीपी जळाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकणारी करावी लागत आहे. गावात वीज नसल्याने दालन दळण्यासाठी बाहेर गावी जावे लागत आहे. मागील 26 दिवसांपासून…

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

सोलापूर : नांदेडमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने सोलापुरातील आपल्या राहत्या घरात स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांची आत्महत्या ही कामाचा ताण व वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून झाल्याची तक्रार त्यांच्या…

सोलापूर वसतिगृहात पाणी नसल्याने ‘घागर’ आंदोलन

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा परिषदेच्या नेहरू वसतिगृहात मागील आठ दिवसापासून पाणी नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सोलापुरात (Solapur) विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वसतिगृहातील…

राज्यात थंडी वाढणार; काही भागांना पावसाचा इशारा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात थंडीचा (Maharashtra Weather) कडाका वाढणार आहे. हिमालयाच्या पश्चिम भागात आजपासून पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. यामुळे तीन ते चार दिवसांपासून…

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची अमृता फडणवीस, मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे आणि त्यांची कलावती साळुंखे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी मुख्य शासकीय महापूजा संपन्न झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे…

समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरी प्रकरणी दोघांना अटक

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  जालनामधील समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी 'जांब समर्थ' येथील राम मंदिरातून (Ram Mandir) भगवान राम (Lord Ram), देवी सीता (Sita), भगवान लक्ष्मण (Lord Lakshmana) आणि भगवान हनुमानाच्या (Lord…

NIA-ATS चे पुन्हा धाडसत्र; औरंगाबाद-सोलापूरमधून PFI चे कार्यकर्ते ताब्यात

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  एनआयए (NIA) आणि महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS ) पुन्हा ऍक्शन मोडवर येत पीएफआयविरोधात (PFI) पुन्हा एकदा कारवाई केली आहे. दरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी…

मोठा निर्णय.. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  राज्यातील 92 नगर परिषदांसह 4 नगर पंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. निवडणुक आयोगाचा हा मोठा…

मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे ! राज्यातील उडाली पीडा टळू दे..

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क   "मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला आज आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) निमित्ताने पंढरपुरातील (Pandharpur) विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात (Vitthal- Rukmini temple) होणाऱ्या शासकीय पूजेचा मान मिळाला. पांडुरंगाला…

सोलापूर, विजापूर भागात भूकंपाचे सौम्य हादरे

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क आज सकाळच्या वेळी सोलापूर शहर व जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाचा केंद्रबिंदू शेजारच्या कर्नाटकातील विजापूरजवळ असल्याची माहिती समोर आली आहे. विजापूर परिसरात झालेला भूकंप ४.६…

राज्यात उष्णतेच्या तडाख्यासह पाऊसही बरसणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पुढील ५ दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य…

‘द बर्निंग ट्रक’चा थरार.. फटाक्यांचा ट्रक जळून खाक

लोकशाही न्यूज नेटवर्क  टेंभुर्णी : बुधवारी पहाटे टेंभुर्णी. पुणे-सोलापूर महामार्गावर भल्या पहाटे शोभेची दारू वाहतूक करणारा माल ट्रक पेटल्याने ‘द बर्निंग ट्रक’चा थरार पहावयास मिळाला. हा मालट्रक जळून लाखो रुपयांच्या फटाक्यांचे नुकसान झाले…

सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासाचे भारनियमन

लोकशाही न्यूज नेटवर्क  सोलापूर :सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासाचे भारनियमन. विजेच्या मागणीत पुरवठा कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांत तीन तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीपंपाला बसत आहे. विजेअभावी…

राज्यातील सर्वच दूध संघ खरेदी दरात १ एप्रिलपासून दोन रुपयाची वाढ

लोकशाही न्यूज नेटवर्क  सोलापूर : राज्यातील सर्वच दूध संघ खरेदी दरात १ एप्रिलपासून दोन रुपयाची वाढ करीत शेतकऱ्यांच्या हातात प्रति लिटरला ३५ देण्याचा निर्णय दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी घेतला आहे. सोनाई पाठोपाठ जिल्हा संघानेही…

राज्यात उन्हाचा चटका कायम; जळगावचा पारा ४२ अंशावर (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात सर्वात जास्त उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन…

वेशांतर करून पोलिसांनी मटका घेणाऱ्या तिघांना अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  सोलापूर : वेशांतर करून पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने शहरात दोन ठिकाणी मटका घेणाऱ्या तिघांना पकडले. याप्रकरणी फौजदार चावडी व जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सुखदेव सुरवसे (रा. जुनी…

सारडा यंत्रमाग कारखान्याला आग; ५० लाख रुपयांचे नुकसान

लोकशाही  न्युज नेटवर्क  सोलापूर;  सारडा यंत्रमाग कारखान्याला आग. एमआयडीसी भागातील नितीन नगर येथील सारडा यंत्रमाग कारखान्याला आग लागली. या आगीच्या कारखान्याचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ११)…

वाहन लावण्यावरुन वाद, हवलदरावर केला तलवारीने वार

लोकशाही न्यूज नेटवर्क    सोलापूर/पंढरपूर : वाहन लावण्यावरुन वाद, हवलदरावर केला तलवारीने वार.तालुका पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदारावर लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथे चार जणांनी तलवारीने वार केला. परंतू त्यांनी तो चुकवल्याची घटना…

माहेरून लाखो रुपये आणण्यासाठी विवाहितेला ठेवले उपाशी

लोकशाही न्यूज नेटवर्क    सोलापूर/अक्कलकोट : मोटारसायकलचे स्पेअरपार्ट घेण्यासाठी माहेरून लाखो रुपये आणावेत .अक्कलकोट तालुक्यात मैंदर्गी येथे एका विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ करण्यात आल्याचा प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी रेवती…

बँकेच्या कस्टमर केअरनेच ग्राहकास 2 लाखात गंडवले

लोकशाही न्यूज नेटवर्क    सोलापूर; ट्रॅक्टरच्या कर्जाचा हफ्ता खात्यातून न गेल्याने चौकशी करण्यासाठी ग्राहकाने कस्टमर केअरला फोन केला. त्या इसमाने ग्राहकास बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून ओटीपी नंबर घेऊन त्यांच्या बँक खात्यासह क्रेडिट…

मेव्हण्याने घातला भाऊजीच्या डोक्यात हातोडा, 4 जणांवर गुन्हा

लोकशाही न्युज नेटवर्क  सोलापूर/मोहोळ : मेव्हण्याने घातला भाऊजीच्या डोक्यात हातोडा.बहिणीची बदनामी सहन न झाल्याने एका भावाने चक्क भाऊजीच्या डोक्यात हातोडा घालून जखमी केल्याची घटना मोहोळ तालुक्यात तांबोळे येथे घडली. २० जानेवारी…

वडिल ST आंदोलनात गेले; मुलाने घेतला गळफास

लोकशाही न्युज  नेटवर्क  सोलापूर : तालुक्यातील कोंडी येथील राहत्या घरी एसटी ड्रायव्हरच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा दुर्दैवी प्रकार २.२० बुधवारी दुपारच्या सुमारास घडला. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. अमर…

रेल्वेची मोठी भरती ! परीक्षेविना होणार निवड; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात रेल्वेने मोठी भरती आयोजित केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने सेंट्रल रेल्वेमध्ये अॅप्रेंटिस भरती २०२२ चे नोटिफिकेशन जारी केले आहे. १० वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये अॅप्रेंटीस करण्याची मोठी…

..तर शेतात 16 सप्टेंबरपासून गांजा लावणार; शेतकऱ्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शेतात लावलेल्या इतर पिकांना चांगला बाजारभाव मिळत नसल्याने, थकीत कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न पडल्याने महाराष्ट्रात बंदी घातलेल्या…