जळगाव मनपातील चोरी, भ्रष्टाचारावर कारवाई नाही
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मनपाच्या विविध विभागात चोऱ्या, भ्रष्टाचार, अनियमितता इत्यादी बाबत अनेक पत्र तत्कालीन आयुक्त सतिष कुलकर्णी व विद्यमान आयुक्त यांना देखील देण्यात आलेली आहे. परंतु केवळ कार्यवाही प्रस्तावित आहे. असे नेहमी लेखी…