तळेगाव येथे सर्पमित्राने दिले नागाला जीवदान
जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर तालुक्यातील तळेगावात आप्पा कडुबा वंजारी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेड मधे अतिविषारी असा नाग जातीचा साप हा शेतकर्यांना दिसला . त्यानी क्षणाचाही विलंब न करता गावातीलच सर्प मित्र अरुण कोळी…