धक्कादायक.. व्हेल माशाची २ कोटींची उलटी जप्त; दोन तस्करांना ठोकल्या बेड्या
ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतात व्हेल माशाच्या उलटीच्या खरेदी-विक्रीस बंदी आहे. मात्र, तरीही काही आरोपी या माशाच्या उलटीची तस्करी करतात. कारण व्हेल माशाच्या उलटीची असलेली किंमत होय. आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेल माशाच्या उलटीला…