श्री ओमसाई मित्र मंडळातर्फे जळगाव ते शिर्डी पालखी पदयात्रेस प्रारंभ
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
ओमसाई बहुउद्देशीय संस्था जळगाव अंतर्गत श्री ओमसाई मित्र मंडळ आयोजित जळगाव ते शिर्डी पालखी पदयात्राची सुरुवात दि. २८ डिसेंबर रोजी बळीराम पेठमधील साईबाबा मंदिर येथून झाली.
दि. २८ डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत…