शिवानी जोशी- पाठक यांना युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथील कथ्यक कलावंत शिवानी जोशी - पाठक यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार २०२१ प्रदान करुन गौरविण्यात आले. पद्मश्री डॉ. विजयकुमार…