Browsing Tag

#shirsoli

शिरसोली मिरवणूक दगडफेक प्रकरणी ३२ जणांना अटक

जळगाव ;- गुरुवार २८ मार्च रोजी तालुक्यातील शिरसोली येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणकीमध्ये दगडफेक करण्यात येऊन यात पोलीस कर्मचाऱ्यांसह ६ जण जखमी झाल्याचा प्रकार घडला होता . याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हे…

शिरसोली येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत दगडफेक ,5 ते 6 जण जखमी

जळगाव - तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवारी काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत अज्ञात समाज कंटकानी केलेल्या दगडफेकीत 5 ते6 जण जखमी झाल्याची घटनारात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात…

शिरसोली येथे ४० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव ;- साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिरसोली येथे आज मंगळवार दि. २६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. समाधान बंडू…

डेंग्यूने युवकाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील शिरसोली येथे डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाल्याने 19 वर्षीय युवक दगावल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी घडली. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर कामाला लागले आहे. शुक्रवारी…

शिरसोली येथे १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे एका 17 तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूजा सुधाकर वनडोळे (बारी) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना…

डोहात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ असलेल्या धारागिर शिवारातील पाण्याच्या डोहात दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्देवी घटना आज दुपारी घडली. शिरसोली गावाजवळील धारागिर शिवारातील…

शिरसोलीमध्ये एकाच रात्रीत सहा बंद घरे फोडली; रोकडसह दागिने लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरसोलीत चोरट्यांनी सहा घरे फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशीला सुरूवात केली आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील…

धक्कादायक..पैसे मागितल्याच्या रागातून मेडीकल दुकानदारावर चॉपरने हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे मेडीकल गोळ्याचे पैसे मागितल्याचा रागातून मेडीकल दुकानदारावर चॉपर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिरसोली येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात…

तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील ३३ वर्षीय तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सकाळी समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

२२ वर्षीय विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राजक्ता…

नैराश्यातून तरुणाने घेतला गळफास

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिरसोली प्र.न. येथील बसस्थानकाजवळ पुनमचंद श्रावण बारी(वय ४०) यांच्या पानटपरीला भरधाव वेगाने येणारी एम.एच.२०…

शिरसोली येथे 32 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरसोली येथील 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.…