Browsing Tag

Shirpur

सावळदे तापी पुलावरून नदीपात्रात तरुणाने घेतली उडी

शिरपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाने तापी नदीपात्रात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरुवारी सकाळी उघडकीस आला असून युवकाचा मृतदेह तापी नदी पात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. हॉटेल…

महाराष्ट्र प्रतिबंधित गुटख्याची अवैद्य वाहतूक शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील हाडाखेड येथील तपासणी नाक्यावर एका वाहनातून १२ लाखांचा गुटखा व चारचाकी वाहन असा एकूण २२ लाखांचा मुद्देमाल शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी…

दहा जणांना शस्त्रसाठ्यासह अटक; शिरपूर पोलीसांची कारवाई…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड चेक पोस्ट येथे सापळा रचत एका चारचाकी गाडीतून मोठ्या प्रमाणात…

जिवंत काडतूस व गावठी कट्ट्यासह एकास अटक

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे एक इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतूससह मोटरसायकल वरून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक ९ फेब्रुवारी…

श्री. क्षेत्र नागेश्वर परिसरात श्री. मोती माता यात्रेचे आयोजन

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क सालाबादप्रमाणे पौष शुद्ध पौर्णिमा दि. ०६ जानेवारी २०२३ रोजी शिरपूर तालुक्यातील मौजे नागेश्वर शिवार अजनाड बंगला येथील मोती माता देवीच्या ४४ व्या प्रकट दिनानिमित्त नियोजित यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आले…

मजुरांना आणणाऱ्या क्रुझरचा अपघात, 1 ठार; तिन जखमी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरानजीक भरधाव वेगाने विदगाव - ममुराबाद रस्त्यावरून मजुर घेवून येणाऱ्या चार चाकी वाहनाने क्रुझरने (Cruiser) झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेत एक मजूर जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची…

कन्येला न्याय मिळण्यासाठी खान्देश तेली समाज मंडळाचे निवेदन

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क शिरपूर तालुक्यातील कन्या टेकवाडे येथील माहेर असलेली स्व. कविता गोकुळ चौधरी हिला तिच्या सासरी चाळीसगाव येथे लग्नापासूनच सासुरवास होता. लग्नापासूनच तिचा सासरा, पती, सासू यांच्याकडून छळ होत होता. या छळाचा अंत…

अवैध कट्ट्यांसह एकाला अटक; ७३ हजार ५०० किमतीचा साठा जप्त…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली अवैध कट्ट्यांची वाहतूक, एकाला घेतले ताब्यात. कारवाईत सुमारे 73 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 29 सप्टेंबर रोजी…

तब्बल 14 लाखाचा गांजा जप्त; एका आरोपीला अटक…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर (Shirpur) तालुक्यातील सांज्यापाडा फत्तेपूर (Fattehpur) येथे छापा टाकत पोलिसांची (Police) गांजा शेती उध्दवस्त केली आहे. ही कारवाई काल 29 सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आली. यात तब्बल 14…

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिरपूर येथे बाईक रॅली…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिरपूर शहरातून किसान विद्या प्रसारक संस्था मध्यवर्ती कार्यालयापासून ते शिरपूर तहसीलदार कार्यालयापर्यंत बाईक रॅली आज दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता…

धक्कादायक; आरोग्य सेवकास अटक… विनयभंग व ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवकाने आशा वर्करचा विनयभंग केल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी सकाळी घडल्याची उघडकीस आली आहे. याबाबत सायंकाळी…

लाच स्वीकारतांना तलाठी ACBच्या जाळ्यात

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरपूर (Shirpur) तालुक्यातील पिंपळे येथील तलाठी डी. जी. बोरसे (Talathi D. G. Borse) यांना 800 रुपयाची लाच स्वीकारतांना आज दी. 23 ऑगस्ट रोजी होळनांथे येथे अटक करण्यात आली. तक्रारदार यांनी आपल्या सातबारा…

गौवंशाची अवैधरित्या वाहतूक; थाळनेर पोलिसांनी केली सुटका

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून, एका वाहनात अवैधरित्या गुरांची वाहतूक होणार आहे.  यावरून त्यांनी आपल्या टीम सोबत सांगिलेल्या ठिकाणी सापळा लावून…

तरवाडे येथील माय-लेकीच्या दुहेरी हत्याकांडाचा ३६ तासांत छडा

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क चारित्र्याच्या संशयावरून धुळे तालुक्यातील तरवाडे येथील मायलेकीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास करत अवघ्या ३६ तासाच्या आत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीने या दुहेरी…

पत्र्याच्या शेडमध्ये साठवूण ठेवला 18 लाखांचा गांजा ; पोलिसांची धाड, संशयित फरार.

लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरपूर ; धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधील पश्चिम पट्यातील उमरपाटा शिवारात असलेल्या गव्हाळीपाडा, चरणमाळ गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला १८० किलो ग्रॅम वजनाचा तब्बल १८ लाखांचा, चार प्लास्टिकच्या…

उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे पशु जनावर लाही लाही

लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरपूर:- तालुक्यात उन्हाळ्यातील तापमान आपल्या पासून कुणाला आवश्यक असणार्‍या तापमानापेक्षा खूप जास्त असते. जनावरांची तापमान सहन करण्याची पातळी ठरलेली असते. संकरित व विदेशी रक्तगट असणाऱ्या गाईसाठी २४ ते २६ अंश…

शेती सोडून दिलेलीच बरी; मजूर मिळेना, ट्रॅक्टर परवडेना

लोकशाही न्यूज नेटवर्क  शेती आणि शेतकरी वाचविणे काळाची गरज. शिरपूर:- तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाले असले तरी दिवसेंदिवस शेती करताना शेतकऱ्यांची दमछाक होत असताना दिसत आहे,शेतीमालाला नसलेला भाव त्यातच वाढलेली मजुरी देऊनही वेळेवर…

शिरपूरमध्ये 6,54,000 रुपयांचा गांजा जप्त

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क स्थानीक गुन्हे शाखा धुळे व थाळनेर पोलीस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन थाळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील भोरखेडा शिवारातील कांजण्यापाडा येथील भोरखेडाकडे जाणाऱ्या कच्या रस्त्याजवळ बाजूला पडक्या झोपडीवर (दि.11…

तोतया पोलीस बनून वृद्धाला लुटणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील पाडळसे येथील एका ६८ वर्षीय वृद्धास गेल्या १३ जानेवारीला सकाळी दोन अज्ञात भामट्यांनी पोलीस असल्याचे सांगून चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व इतर ऐवज लंपास करून पळ काढला होता. याप्रकरणी…

रास्ता अडवून लुटणारे चोरटे पोलीसांच्या ताब्यात

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 14 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रदीप नाभिराज चौगुले रा. रुकडी ता. हातकणगले जिल्हा कोल्हापूर हे ड्रायव्हर व दोन व्यक्ती सोबत इंडिगो गाडी क्र. GJ5  RH8988 गाडीने खंबाला मार्गे जामण्यापाडा गावी…

अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अवैध दारू साठा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सुरेश शिरसाठ यांना…

गावठी कट्टयासह दोन आरोपी जेरबंद

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क शिरपूर धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त…

प्रेमी युगुलाची नदीत उडी घेत आत्महत्या; तरुणाचा मृत्यू तर तरुणी बचावली

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील पुलावरुन तापी नदीत आज शनिवारी सकाळी प्रेमी युगुलाने उडी मारली. यात युवकाचा मृत्यू झाला तर युवतीला पट्टीच्या पोहणार्‍यांनी तातडीने बाहेर काढल्याने ती बचावली. अमोल…