मंत्रिपदासाठी 40 जण गोळा अन् विधान परिषद आमदारांचाही डोळा !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शनिवार दि. 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली…