नाशिक मध्ये नवी चर्चा? फडणवीस यांची नवी खेळी काय?
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची (Election) स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. काँग्रेसला व्हेंटीलेटरवर ठेवत ऐनवेळी तांबे पिता-पुत्रांन कडून दगा मिळण्याची शक्यता होती आणि तीच शक्यता आता प्रत्येक्षात…