भारतीय क्रिकेट संघाने अचानक कर्णधार बदलला…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
हो, तुम्ही जे वाचलत ते खरंय, मात्र T-20 विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धे नंतर होणाऱ्या न्यूझीलंड दौर्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. त्यासाठी कर्णधार रोहित शर्मा सहित विराट कोहली…