तप सेवा सुमिरन समिती जळगाव व इंटरनॅशनल अशोशियेशन फॉर सायंटिफिक स्प्रीचुयालिझम मेरठ तर्फे जळगावात…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्या प्रती बेदरकार होत असून त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या रोगांचा सामना करावा लागत आहे. जसे मधुमेह, उच्च रक्त दाब, थायरॉईड, स्थूलता, कंबर दुखी, गुडघे दुखी,…