सातवी पास युवकाने बनवली अवघ्या 30 हजारात फोर्ड गाडी
लोकशाही न्यूज नेटवर्क | पेट्रोल - डिझेलचे वाढते दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलवरील कोणतं जरी वाहन घ्यायचं असेल तर अक्षरक्षा अंगावर काटा येतो नको नको वाटतं त्यात चार चाकी वाहनांच्या किंमती जरी पाहिल्या तरी आपण हातच जोडतो. पण…