Browsing Tag

#SBI

सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावर SBI ने निवडणूक आयोगाला दिला इलेक्टोरल बाँड नंबर्ससह सर्व डेटा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. देणगीदार आणि लाभार्थी पक्षाचा इलेक्टोरल बाँड (EB) क्रमांक…

पळू शकत नाही, सर्व काही सांगावे लागेल; इलेक्टोरल बाँड प्रकरणी CJI यांनी SBI ला फटकारले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बाँड प्रकरणी एसबीआयला जोरदार फटकारले आहे. सीजेआयने बँकेला सांगितले की, इलेक्टोरल बाँडशी संबंधित सर्व काही सांगावे लागेल.…

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार SBI ने निवडणूक रोख्यांचे तपशील EC ला पाठवले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी संध्याकाळी भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांसंबंधीची आकडेवारी सादर केली. बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय…

सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला दणका, काय आहे प्रकरण ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सुप्रीम कोर्टाने आज स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्डबाबत  दिलेल्या निर्णयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका बसला आहे. इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती केंद्रीय…

इलेक्टोरल बॉन्डचा तपशील लपवण्यासाठी बँकेचा ढाल म्हणून वापर – काँग्रेसचा हल्लाबोल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; स्टेट बँक ऑफ इंडियाने राजकीय पक्षांच्या निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला माहिती…

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला मोठा धक्का; इलेक्टोरल बाँड योजना केली रद्द…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; इलेक्टोरल बाँड योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड योजना रद्द केली आहे. निवडणूक वर्षात सर्वोच्च…

SBI चा ग्राहकांना धक्का ! कर्जाच्या व्याजदरामध्ये वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण SBI ने आज एक मोठा निर्णय घेतल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. फंड-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) आणि बेस रेटची…

एसबीआयच्या एटीएममधून तीन बॅटऱ्या चोरल्या ; गुन्हा दाखल

जळगाव ;- तालुक्यातील जळके येथील बसस्थानक परिसरात बस स्टॅन्डजवळ असणाऱ्या एसबीआय बँकेच्या एटीम मध्ये अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून २४ हजार रुपये किमतीच्या ३ बॅटर्या चोरून नेल्याचा प्रकार १० रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत…

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, लोनच्या नियमात बदल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय स्टेट बँकच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये बदल केला आहे. ओव्हरनाईट, एक महिना, तीन महिने आणि सहा…

अनोखी शक्कल; SBI चा EMI बुडवला… तर घरी येईल चॉकलेटचा डब्बा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कर्जदारांकडून, विशेषतः किरकोळ ग्राहकांकडून मासिक हप्ते (EMI) वेळेवर भरण्याची खात्री करण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे.…

शरद पवारांच्या पाठिशी असल्यामुळे ही कारवाई झाली का याची माहिती नाही… पण पवारांच्याच पाठिशी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगावात काही दिवसांपूर्वी प्रतिष्ठित राजमल लखीचंद ज्वेलर्स वर ईडीच्या छाप्याने जळगाव शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आता राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वर बाबूजी जैन…

आपले व्यवहार लवकर आटपा; 14 दिवस बँक राहणार बंद…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या ऑनलाईन बँकिंगमुळे (Online banking) अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. सतत बँकेत जावं लागत नाही, पण अजूनही अशी काही कामं आहेत जी बँकेतच जाऊन पूर्ण होतात. जर तुमची अशी काही कामं असतील किंवा काही…

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कनिष्ठ सहकारी पदासाठी भरती…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; कनिष्ठ सहकारी (RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES) भरती (ग्राहक समर्थन आणि विक्री) (जाहिरात क्र. सीआरपीडी/सीआर/२०२२-२३/१५) दि. ०७.०९.२०२२ ते २७.०९.२०२२ पर्यंत अर्जाची ऑनलाइन नोंदणी आणि फी…