Browsing Tag

Savkheda

सावखेड्याच्या भैरवनाथ मंदीरातून चांदीच्या छत्र्या लंपास

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील भैरवनाथ मंदीरातून अज्ञात तरूणाने चांदीच्या तीन छत्र्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणावर गुन्हा…