नरबळीचा संशय.. उसाच्या शेतात महिलेचा अर्धवट मृतदेह
सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धा असून यातून अनेक गुन्हे घडत आहेत. भोंदूबाबांकडून महिलांवर अत्याचार तर कुठे नरबळी अशा अनेक घटना घडताय. अशीच एक धक्कादायक घटना सातारामधून समोर आलीय. फलटण तालुक्यातील विडणी गावात…