Browsing Tag

Satara news

बेपत्ता पोलिस अधिकारी आढळले बेशुध्द अवस्थेत

लोकशाही न्यूज नेटवर्क सातारा; मध्ये जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बेपत्ता असलेले पोलिस निरीक्षक संग्राम ताटे (मूळ रा. मारुल, ता.कराड, सातारा) हे अखेर १३ दिवसानंतर बेशुध्द अवस्थेत सापडले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात…

शेतकऱ्यास धमकी; खासगी सावकारास अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  सातारा  फलटण : येथे शेतकऱ्यास धमकी देणाऱ्या खासगी सावकऱ्यास अटक करण्यात आले .निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे साडेतीन लाख घेऊनही सोळा लाख रुपयांची मागणी करण्यात येत…

चोरीची दुचाकी विकण्यासाठी ‘आईच्या’ नावाला काळीमा!

लोकशाही न्यूज नेटवर्क  सातारा: चोरीची दुचाकी विकण्यासाठी 'आई' या नावाचा पुरेपूर वापर केला. आई आजारी आहे. अवघ्या दोन हजार, तीन हजारात दुचाकी देतोय घ्या, अशी गळ घालून तो नागरिकांकडून सहानभूती मिळवत होता. एक दोन नव्हे तर तब्बल दहा…

केंद्र सरकारमधील भ्रष्टाचार सोमय्यांना दिसत नाही का- हेमंत पाटील

लोकशाही न्यूज नेटवर्क  सातारा : राज्य सरकारमधील विविध खात्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारमधील भ्रष्टाचार का दिसत नाही? असा सवाल भारत अगेन्स्ट करप्शनचे हेमंत पाटील यांनी केला आहे.…

अत्याचार करून चिमूकलीची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकशाही न्यूज नेटवर्क    जळगाव ; सातारा जिल्ह्यातील सुतारवाडी येथील ७ वर्षाच्या अबोली या बालिकेवर अमानुष व मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार…