सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
31 ऑक्टोबर 2022 रोजी भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त पद्मालय, शासकीय विश्रामगृह येथे राजूमामा भोळे, सुनील महाजन, ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, सुनील भंगाळे, वीरन खडके, पिंटू…