सारडा यंत्रमाग कारखान्याला आग; ५० लाख रुपयांचे नुकसान
लोकशाही न्युज नेटवर्क
सोलापूर; सारडा यंत्रमाग कारखान्याला आग. एमआयडीसी भागातील नितीन नगर येथील सारडा यंत्रमाग कारखान्याला आग लागली. या आगीच्या कारखान्याचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ११)…