राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत जळगावच्या कलाकारांनी रोवला मानाचा तुरा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
नांदेड येथे दिनांक १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२२ कालावधीत सप्तरंग राष्ट्रीय नृत्य स्पर्धा (Saptarang National Dance Competition) आयोजित करण्यात आली होती. यात जळगावच्या (Jalgaon) गंधर्वि कथक नृत्यालयातील…